मुरबाड मध्ये श्रीशिवजयंती रक्तदान व्दारे साजरी

दिनांक : २८ मार्च २०२४
The DEF ( डॉक्टर्स व इंजिनीअर्स फाऊंडेशन ) संस्थे व्दारे आज शिवजयंती निमित्ताने शिवजन्मोत्सव सोहळा व रक्तदान शिबिर मुरबाड मधील श्रीराम मंदिर येथे आयोजित करण्यात आले.